लिंग मराठी व्याकरण मराठी व्याकरणांमध्ये महत्त्वाचा आहे भाग म्हणजे लिंग. लिंग वरून आपल्याला हे समजते की जे वस्तू आहे किंवा गोष्ट आहे, ही कोणत्या प्रकारामध्ये येते आणि हे समजणं खूप महत्त्वाचे आहे. म्हणून या पोस्टमध्ये आपण लिंग म्हणजे काय? लिंगाचे प्रका…