Translate

 औरंगाबादमध्ये कोरोना प्रवेश, महाराष्ट्र याबद्दल सर्व माहिती..

कोरोनाचा फैलाव औरंगाबादेत

COVID19 


कोरोनाचा फैलाव औरंगाबादेत सर्व प्रथम *एन-१ त्यानंतर एन-४* पण दोन्ही परिसर आज रोजी *कोरोना मुक्त* १ महिन्यात एकही संसर्ग नाही का? कारण *social distancing* आपआपल्या घरातच राहणे लोकांनी पसंत केले. त्यानंतर औरंगाबादेतील इतर भागात वाढलेल्या संसर्गाचे प्रमाण जास्त का? *लोकांनी social distancing उडवलेला फज्जा,प्रशासनाच्या आवाहनाची खिल्ली उडवने,पोलीस प्रशासनाला सहकार्य न करणे,गजबजलेल्या वसाहती, सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या घरी असलेल्या वयस्क आई,वडील,लहान मुले यांची काळजी नसणे*.
CORONA विषाणू हा एका *चैन सिस्टिम* ने काम करतो. चैन म्हणजे साखळी कोरोना ग्रस्त हा साखळीच्या एका टोकाला असला आणि आपण जर शेवटच्या तरी साखळी ही कड्यानी जोडलेली असते त्यामुळे *कडी तोडणे महत्वाचे आणि ही कडी तोडणे म्हणजेच दोघामध्ये अंतर(social distance) जे की, आपल्या हातात आहे*.
*!! घरी राहा !!   !! सुरक्षित रहा !!*


मुंबई पुण्यानंतर औरंगाबाद कोरोनाचा ‘हॉटस्पॉट - औरंगाबाद मध्ये रुग्णसंख्या आता 128 झाली,औरंगाबादमध्ये एकूण बाधित रुग्णांची संख्या तब्बल 128 एवढी झाली आहे.
  अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली
पहा या विषयी सविस्तर औरंगाबाद मध्ये बुधवारी सकाळी ११ आणि दुपारी आणखी ८ जणांना कोरोना झाल्याचे समोर आले
 त्यामुळे औरंगाबाद मधील कोरोनाबाधीतांची संख्या आता १२८ झाली आहे नव्या ८ रुग्णांत नुर कॉलनीत ३ आसिफिया कॉलनीत ३ आणि किल्ले अर्क येथे २ जणांचा समावेश आहे.
आपल्या शहरात मागील 3 दिवसांमध्ये आढळे 75 रुग्ण आढळले आहेत ,शहराची सध्या स्थिती गंभीर आहे,
 त्यामुळे घरात रहा आणि काळजी घ्या आपली व आपल्या परिवाराची.
*उद्या आणि परवा औरंगाबाद ग्रामीण पूर्णपणे बंद*

*पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील*

*ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्यामुळे आता औरंगाबाद* *जिल्ह्यातील ग्रामीण भाग हा दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा ग्रामीण पोलिस अधीक्षक* *मोक्षदा पाटील यांनी दिले आहेत*.
*३० एप्रिल आणि १ मे या दोन दिवशी अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाऊन ची अमलबजावणी करण्यात येणार आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर* *पोलीस कडक कार्यवाही करतील*.
*तरी नागरिकांनी कोरोणाचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी रस्त्यावर न येता पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी केले*.

सर्वाना हात जोडून नम्र विनंती आहे की घराबाहेर पडू नका , शहराची परीस्थिती खूप गंभीर होत चालली आहे , अजुन वेळ गेली नाही , वेळीच सावध व्हा , आपल्या मूळे दुसऱ्याना त्रास होणार नाही याची काळजी घ्या , अनोळखी व्यक्तीच्या संपर्कात येवु नका, पुन्हा सर्वाना विनंती घरीच राहा , प्रशासनास मदत करा.



Post a Comment

Previous Post Next Post