IT मूवी 2017 मध्ये पार्ट वन रिलीज झालेला होता आणि part 2 हा 2019 मध्ये रिलीज झाला होता.ही मूव्ही हॉरर मूव्ही म्हणून जगप्रसिद्ध आहे ,या मूवी ला IMDb कडून 7.3 rating मिळाली आहे .
मित्रांनो या मूवी चे Director Andrés Muschietti हे आहेत,ही मुव्ही Stepan king यांनी लिहिलेल्या नोवेल मधून घेतली आहे.स्टीफन किंग हे noval लेखक आहेत,यांनी लिहिलेले नोवेल हे जग प्रसिद्ध होतात.एका नोवेल चे 300M copys विकली जातात.
ही मूवी पाच जणांच्या जीवनाशी निगडित आहे , या पाच जणांना शाळेमध्ये losers म्हणून ओळखतात , यामध्ये will हा त्यांचा लीडर म्हणून ओळखला जातो . यामध्ये सहा मुलं आणि एक मुलगी लीड रोलमध्ये दिसतात .विल्ल लहानपणापासून त्या मुलीवर खूप प्रेम असते,परंतु तो त्या मुलीला सांगत नाही .
मित्रांनो या Movie मध्ये असा एक भूत असतो जो के 27 वर्षांमध्ये एकदा दिसतो,हा भूत जोकर सारखा दिसतो आणि लहान मुलांच्या मागे लागतो.लहान मुलांना पकडून त्यांचे आत्मा शोषून घेतो ,आणि त्यांना मारून टाकतो .
ही मुव्ही डेरी नावाच्या एका सिटीमध्ये शूट केली जाते,तिथे हा भूत 27 वर्षांमध्ये एकदा दिसतो एक वर्ष भक्त .जेव्हापण तू एक वर्ष बाहेर निघतो तेव्हा तो लोकांना मारून टाकतो काही लोक म्हणतात या शहरांमध्ये एक शाप आहे.
IT ही मूव्ही story start होते सन १९८८ . Will and his bother Gorge हे घरामध्ये बसलेले असतात,बाहेर पाऊस पडत असतो आणि Gorge म्हणतो Will ला मला एक कागदाची बोट तयार करून दे.will बूट तयार करून देतो.Gorge हा ती boat घेऊन बाहेर जातो .ती कागदाची बोट घेऊन तो बाहेर जातो आणि पाण्यात सोडतो ती बोट वाहत वाहत एका गटाच्या जवळ जाते ,त्यात गटारांमध्ये एक जोकर दिघेतो.जोकर Gorge ला जवळ ये म्हणतो.आणि त्याचा चावा घेतो.आणि त्याला गटारांमध्ये वडून घेतो.खूप वेळ झालेली असते Will त्याची चिंता करतो आणि त्याला बाहेर शोधायला जातो...
त्यांना Gorge भेटत नाही,Will आणि त्याचे घरचे असा विचार करतात की तो हरवला आहे.
After 1 year
सन 1989 will शाळेत जायला सुरुवात करतो,त्याच्या घरातले सगळे विचार करतात की याचा शोध घेतात मेला आहे परंतु will ला वाटते तो जिवंत आहे,मग will आणि त्याचे ६ मित्र त्याचा शोध घेतात .
त्याचा शोध घेत असताना त्यांची भुता सोबत भेट होते आणि भूत यांना परेशान करायला लागतो.
मित्रांनो मी पूर्ण स्टोरी सांगणार नाही जर मी पूर्ण स्टोरी सांगितली तर काही तुम्हाला मज्जा येणार नाही..
मी तुम्हाला एकच सांगेल की मूवी जरूर बघा ..
या Movie चा स्क्रीनप्ले इतका सुंदर आहे की तुम्हाला खूप आवडेल .
चला आता भेटू नंतर.स्टोरी ला मी कृपया करून सांगेल तुम्ही शेअर करा ..
IT Movie |

Post a Comment