Translate

Aurangabad  Corona  News

औरंगाबादमध्ये रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ रुग्णसंख्या २३९ झाली आहे,औरंगाबादमध्ये नवे 23 कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यांचे अहवाल शनिवारी सकाळी मिळाले. अशी माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी दिली
   *पहा याविषयी सविस्तर*
 आज शनिवारी सकाळी आढळून आलेल्या रुग्णामध्ये नूर कॉलनी मधील 5,बायजीपुरा 11, कैलाशनगर 3, समतानगर 2  जयभीमनगर येथील 2 कोरोना बाधीत रुग्णाचा समावेश आहे,आपल्या शहरात या हप्त्यांमध्ये कोरोनाचा कहर अचानक वाढला आहे , प्रशासनाला सहकार्य करा आणि घरातच थांबा.


Online  Doctor  Help In Akola City 

Online Help 

आता ऑनलाईन वैद्यकीय सल्ल्यासाठी आरोग्य विभागाची ई-संजिवनी,ऑनलाईन वैद्यकीय सल्ला व औषधोपचार देण्याची सुविधा एका संकेतस्थळाद्वारे नागरीकांना उपलब्ध करून दिली आहे

 *पहा या विषयी सविस्तर*
   अकोला मंडळाचे आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. आर.एस. फारुकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाद्वारे राष्ट्रीय दूरसंपर्क सेवेच्या वतीने www.esanjeevaniopd.in  ही वेबसाईट तयार करण्यात आली आहे.
  लॉकडाऊन च्या काळात या वेबसाईट वर घर बसल्या विनामूल्य उपचार करता येणार आहे

Post a Comment

Previous Post Next Post