Translate

पहा नव्या माहिती नुसार कोणत्या झोनमध्ये काय राहणार सुरू. केंद्र सरकारनं  लॉकडाऊन आता १७ मेपर्यंत वाढवला आहे.पण यावेळेस झोन नुसार काही सूटही देण्यात आली आहे.

Zone colour 


   *पहा त्यानुसार कोणत्या झोन मध्ये काय सुरु होणार ?*

   *रेड झोन*

1. ग्रामीण भागात सर्व प्रकारचं औद्योगिक आणि उत्पादन कार्य, मनरेगाची कामं, फूड प्रोसेसिंग युनिट,
2. विट भट्ट्या सुरू राहतील. याशिवाय शेती काम, पशुपालन, मत्स्य पालन यांनाही  परवानगी देण्यात आलीय.
3. शहरी भागात शॉपिंग मॉलसोडून इतर दुकानं सुरू राहतील तसेच फायनान्शिअल आणि बँकिंग सेक्टर सुद्धा सुरु राहील.

  *ऑरेंज झोन*
1. ऑरेंज झोनमध्ये कॅब आणि टॅक्सीला परवानगी असेल मात्र यात ड्रायव्हरशिवाय केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करता येईल.
2. अत्यावश्यक सेवेत सहभागी असणाऱ्या व्यक्ती आणि गाड्यांना जिल्ह्याच्या.
3. बाहेर जाण्याची परवानगी देण्यात येईल. मात्र बाईकवर केवळ एकाच व्यक्तीला प्रवास करण्याची परवानगी असेल

   *ग्रीन झोन*
1. ग्रीन झोनमध्ये बस सेवा सुरू केली जाईल परंतु, बसची क्षमता ५० टक्क्यांहून अधिक राहणार नाही, म्हणजे बसमध्ये केवळ २५ प्रवासीच प्रवास करू शकतील.
2. त्याच पद्धतीने डेपोमध्येही ५० टक्क्यांहून अधिक कर्मचारी कामावर हजर राहणार नाहीत.
3.तसेच या जिल्ह्यांत न्हावी, सलून यांसहीत अन्य महत्त्वाच्या सेवा आणि वस्तू पुरवणाऱ्या संस्थांनाही ४ मेपासून सूट मिळेल ,खूप महत्वाचे अपडेट आहे .

🙏   *त्यामुळे शेअर करायला विसरू नका*

Post a Comment

Previous Post Next Post