- जॉब अलर्ट
*इंडियन ऑईल मध्ये ‘अप्रेंटिस’ पदांच्या ६०० जागांसाठी भरती*
*पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता*
*रिटेल सेल्स असोसिएट* - 12वी उत्तीर्ण
*टेक्निशिअन अप्रेंटिस* - 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा यामध्ये(SC/ST/PWD: 45% गुण आवश्यक
*ट्रेड अप्रेंटिस* - (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशिअन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशीनिस्ट
*डाटा एंट्री ऑपरेटर* - 12वी उत्तीर्ण
*वयाची अट* - 29 फेब्रुवारी 2020 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट नोकरी ठिकाण - महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगड, दादरा & नगर हवेली, गोवा & मध्य प्रदेश.
अर्जासाठी फीज - फीज नाही
*अर्ज करण्याची शेवटची तारीख* - 21 जून 2020
*ऑनलाईन अर्जासाठी वेबसाईट* - Click Here
- Farmer Update
शेती अपडेट
आता अल्पमुदतीच्या शेकरीकर्जांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ - केंद्रसरकारचा निर्णय देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी शेतीसाठी आणि शेतीशी संबंधित अन्य कामांसाठी बँकांकडून घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या शेतीकर्जांच्या परतफेडीची मुदत येत्या मुदतवाढ ३१ आॅगस्टपर्यंत झाली आहे.
पहा या निर्णयाविषयी आणखी
हे कर्जे शेतकºयांना चार टक्के सवलतीच्या व्याज दराने दिली जातात यापैकी दोन टक्के व्याजाचा हिस्सा केंद्र सरकार बँकांना देते, यात आता सरकारच्या या निर्णयामुळे शेतकºयांना परतफेडीसाठी आणखी मुदत मिळेलच,तसेच आता वाढीव मुदतीत परतफेड करूनही शेतकऱ्यांना व बँकांना व्याजदरातील फायदे पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत ,हे शेती अपडेट - इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा.
Post a Comment