Translate

 यूजीसीची नवीन मार्गदर्शक तत्त्वे शैक्षणिक परीक्ष रद्द केली जाऊ शकत नाहीत


देशात यूजीसी’ च्या सूचना सर्व विद्यापीठाना बंधनकारक - केंद्र सरकार ची माहिती - प्रत्येक विद्यार्ध्यांनी वाचा
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने स्पष्ट केले
 पहा कशा आहेत नव्या युजीसीच्या सूचना?
विद्यापीठ अनुदान आयोगाने जुन्या सुचना बदलून सुधारित मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत त्यानुसार विद्यापीठांच्या परीक्षा आता जुलै ऐवजी सप्टेंबरमध्ये घेतल्या जातील असे स्पष्ट केले आहे जर परीक्षांबाबत काहीअडचणीअसतील तर राज्याशी चर्चा करून तोडगा काढण्याची आम्हची तयारी आहे.  मात्र शैक्षणिक परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.आता राज्य सरकार परत या सूचनांनुसार परीक्षा घेणार का ?  हे नकीच पाहण्यासाखे असेल ,दरम्यान हि माहिती विद्यार्ध्यांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतर विद्यार्थ्यंना पण शेअर करा.

औरंगाबादमध्ये आज कोरोना पेशंटची संख्या.


 औरंगाबाद मध्ये आज ११३ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली 
औरंगाबाद मध्ये आज सोमवारी  सकाळी ११३ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या ८ हजार ५७७ झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितल.
दरम्यान सोमवारी आढळलेल्या रुग्णांत शहरी भागातील १०२  तर ११ ग्रामीण भागातील रुग्ण आहेत.

 पहा शहरी भागातील रुग्ण
 आज सापडले त्यामध्ये रमा नगर मध्ये  १ जण , सादात नगर, रेल्वे स्टेशन परिसर २,भावसिंगपुरा १, मयूर पार्क ५, कँटोंमेट जनरल हॉस्पीटल परिसर (1), छावणी १, पद्मपुरा ३, एकनाथ नगर ३, शिवशंकर कॉलनी ८, ज्ञानेश्वर कॉलनी १, भानुदास नगर, आकाशवाणी परिसर १, मित्र नगर ४, उत्तरा नगरी, धूत हॉस्पीटलमागे १, अंगुरी बाग १, अरिहंत नगर १, एन सहा सिडको ४, एन चार सिडको १, सेव्हन हिल २, गजानन कॉलनी १, जाधववाडी १, तिरूपती कॉलनी १, विष्णू नगर ४, आयोध्या नगरी २, कांचनवाडी १, चिकलठाणा ३, विवेकानंद नगर, एन बारा हडको १, तसेच कोहिनूर गल्ली रोड मध्ये  १ जण , एन नऊ पवन नगर १,एन सात, सिडको १, जय भवानी नगर १, देवळाई चौक, बीड बायपास १, रेणुका नगर, शिवाजी नगर १०, गुरूप्रसाद नगर, बीड बायपास १, जालान नगर १, एसआरपीएफ कॅम्प, सातारा १, जय नगरी, बीड बायपास ३, आयोध्या नगर १३, श्रीकृष्ण नगर २, रायगड नगर १, नारेगाव १,  नक्षत्रपार्क नक्षत्रवाडी २, उस्मानपुरा १, बजाज नगर ३, अमेर नगर, बीड बायपास १, सातारा परिसर १, गारखेडा १ असे एकूण १०२ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.

पहा ग्रामीण  भागातील रुग्ण
आज मनपा हद्दीच्या बाहेर सापडले त्यात लोनवाडी, सिल्लोड १, दहेगाव, वैजापूर १, वडगाव कोल्हाटी १, गांधी नगर, रांजणगाव १, तसेच पांडुरंग सो., बजाज नगर मध्ये १ जण , अरब मोहल्ला, अजिंठा १, हनुमान नगर, अजिंठा १,  रेणुका नगर, अजिंठा २, तेलीपुरा गल्ली १, मातोश्री नगर, रांजणगाव मध्ये १ जण असे एकूण ११ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत .



Post a Comment

Previous Post Next Post