दिल्ली यूनिवर्सिटीची पहिली कट ऑफ लिस्ट आज जाहीर करण्यात आली. विद्यार्थी त्यांचे ऍडमिशन प्रोसेस चालू करू शकतात ही प्रोसेस 12 ऑक्टोंबर ते 14 ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालणार आहे.ग्रज्युएशन कोर्सेसाठी 'सत्तर हजार' सिटी असे नमूद केलेले आहे.कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्या मुळे सरकारने ऑनलाइन ऐडमिशन प्रोसेस ला प्राधान्या दिले आहे. अशा परिस्थितीत प्रवेश प्रक्रियेअंतर्गत कागदपत्रांची भौतिक पडताळणी केली जाणार नाही.विद्यार्थ्यांना कॉलेज मधे कागद पत्र घेऊन जाईच गरज नाही असे दिल्ली यूनिवर्सिटी ने सांगतीले आहे.
ऑनलाईन प्रवेश 2020 प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणांनुसार विविध महाविद्यालय व अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. पहिल्या कट ऑफनुसार दिल्ली यूनिवर्सिटी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 14 ऑक्टोबर २०२० पर्यंत सुरू राहणार असून विद्यार्थी 16 ऑक्टोबरपर्यंत फी जमा करू शकतात, जी की ऑनलाईन भरता येऊ शकते.
विद्यापीठाची दुसरी कटऑफ यादी 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. यावर्षी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक सत्र 18 नोव्हेंबरपासून सुरू होईल. प्रवेशादरम्यान काही अडचण आल्यास विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर दिलेली तक्रार पत्र भरुन व मेल करू शकतात.
एडमिशन साठी लागणारे महत्वाचे कागदपत्र
1.दहावी व बारावीचे मार्कशीट प्रमाणपत्र .
2.शाळेची टीसी.
3.जातीचे प्रमाणपत्र व ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र.
4.ओएमआर फॉर्म.
5.फेस भरल्या ची पावती बोर्डाचे मायग्रेशन सर्टिफिकेट .
ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे जाणून घेऊया .
1.सर्वप्रथम दिल्ली च्या ऑफिशियल वेबसाईटवर जा du.ac.in
2.त्यानंतर तिथे तुमचा ईमेल आयडी आणि मोबाइल नंबर व्हेरिफाय करून लॉगिन करा.
3.तिथे तुम्हाला सर्व ॲडमिशन ची माहिती मिळेल.
4.पहिली कट ऑफ लिस्ट पाहिल्यानंतर तुमच्या आवडीच्या कॉलेज तुम्ही निवडा.
5 संपूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला तुमची तुम्हाला फीस भरावी लागेल.
फॉर्म भरण्यास काही अडचण आल्यास तुम्ही त्यांच्या सोबत चर्चा करू शकतात .त्यांच्या दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर वर दोघे सांकेतिक स्थळावर उपलब्ध असेल
Post a Comment