Virender Sehwag माजी क्रिकेट पटू यांचा आज वाढदिवस आणि आज त्याना 42 वर्ष पुर्ण झाले.
Virender Sehwag |
वीरेंद्र सेहवाग यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1978 दिल्ली येथे झाला. वीरेंद्र सेहवागचे टोपणनाव विरु आहे. वीरेंद्र सेहवागने 1999 मधे पहिल्यांदा वनडे आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता आणि 2001 मध्ये भारतीय कसोटी संघात प्रवेश केला होता.एप्रिल 2009 मध्ये सेहवाग ने केलेल्या कामगिरीबद्दल जगातील विस्डेन लीडिंग क्रिकेटर म्हणून गौरविण्यात आलेला पहिला भारतीय ठरले.
वीरेंद्र सेवागाना वाढदिवसानिमित्त विविध क्रिकेटपटूने त्यांना आज बर्थडे विश केलं व बीसीसीआयने ट्विट करून त्यांची जुनी यादे ताजा केली.वीरेंद्र सेवागानी सगळ्यांचे आभार मानले.
▪️ 17,253 intl. runs 👌
— BCCI (@BCCI) October 20, 2020
▪️ Only Indian with two Test triple tons 💪
▪️ One of the 3 Indians to score an ODI double ton 👍
▪️ 2007 World T20 & 2011 World Cup-winner 🏆🏆
Wishing @virendersehwag a very happy birthday. 🎂👏
Let's relive his ODI double century vs West Indies 🎥👇
Post a Comment