Translate

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती

पालघर NHM अंतर्गत 121 जागांसाठी भरती
पालघर

पदाचे नाव आणि पदसंख्या :
फिजीशियन: 24
एनेस्थेटिस्ट : 21 
वैद्यकीय अधिकारी : 76
पात्रता :
फिजीशियन* : MD Medicine
एनेस्थेटिस्ट* : Degree/Diploma in/Anesthesia
वैद्यकीय अधिकारी* : MBBS, BAMS/BUMS/BDS

शुल्क : 100 रुपये

नोकरी ठिकाण : पालघर.

अर्ज पद्धती : ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 ऑक्टोबर 2020 

 ई-मेल पत्ताhttp://cscovid19palghar@gmail.com

अधिकृत वेबसाईट  : http://www.zppalghar.gov.in/index.php



वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये भरती

वस्तू व सेवा कर परिषद सचिवालयामध्ये भरती

वस्तू व सेवा कर परिषद


पदाचे नाव  : संचालक, उपसचिव, गुप्तहेर सचिव 

पद संख्या: 4 जागा
नोकरीचे ठिकाण : नवी दिल्ली.  
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : चालक (प्रशासन), जीएसटी परिषद सचिवालय, 5 वा मजला, टॉवर -२ जीवन भारती भिलिंग, कनॉट सर्कस, नवीन दिल्ली – 110001

अर्ज करण्याची मुदत : दि. 14 डिसेंबर 2020 

अधिकृत वेबसाईट : http://gstcouncil.gov.in/


Post a Comment

Previous Post Next Post