केएल राहुलने 400 पेक्षा अधिक धावा(रण) पुर्ण केल्या आहे.
केएल राहुल |
केएल राहुलने आयपीएलमध्ये 400 पेक्षा अधिक धावा केल्या असुन हे त्याचे सलग तिसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी आयपीएल मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत तो दुसऱ्या या क्रमांकावर होता आणि आता सध्या पहिल्या क्रमांकावर आहे.आतापर्यंत राहुलने 8 मैचमध्ये 50-55 पेक्षा जास्त वेळा धावा केल्या आहेत. ज्यामध्ये शतकांचा समावेश आहे. दिल्ली कॅपिटलिज विरूद्धच्या पहिल्या सामन्यात राहुल केवळ 21 रण करून आउट झाला. पण त्यानंतर त्यांने सतत जास्त रण काढले आहेत. विराट कोहलीच्या संघाविरुद्ध त्याने 132 रण काढून नॉटआउट खेळला. शेवटच्या 4 मैचमधे राहुलने अर्धशतक मारले आहे. आतापर्यंत त्याने या स्पर्धेत 15 षटकार(six) आणि 38 चौकार(four) मारले आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबची आयपीएलमधील धडपड.
या वेळी आयपीएलमधील(IPL) किंग्ज इलेव्हन पंजाब (KXIP) संघच्या विजयासाठी खुप धडपड करत आहे. सर्वाधिक धावा करण्याच्या शर्यतीत राहुल नेहमी आघाडीवर आहे. म्हणूनच, तो ऑरेंज कैप त्याच्या जवळ असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये 400 धावा पूर्ण करणारा राहुल पहिला बैट्समैन ठरला आहे. त्याने आतापर्यंत 448 धावा केल्या आहेत आणि तेही 74.64 च्या सरासरीने.
ऑरेंज कॅप स्पर्धा.
ऑरेंज कॅप स्पर्धा मधे पंजाबचा मयंक अग्रवाल राहुलच्या नंतर दुसर्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 382 धावा केल्या आहेत. यानंतर चेन्नई सुपर किंग्जचा फाफ डुप्ली आहे, त्याने आतापर्यंत 307 धावा केल्या आहेत. तर विराट कोहलीही स्पर्धा मधे दिसतो आहे. त्याने आतापर्यंत 304 धावा केल्या आहेत.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा ओपनिंग फलंदाज ख्रिस गेल पुन्हा मैदानात परतला आहे. संपुर्ण माहिती वाचण्यासाठी क्लिक करा
Post a Comment