फाटलेल्या नोटांबाबत RBI कडून विशेष माहिती
आत कोणत्या नोट बदल्या जातील व जाणार नाहीत.
कोणत्या नोटा बदलल्या जातील ?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, प्रत्येक बँकेला जुन्या, फाटलेल्या नोटा ग्राहकांकडून स्वीकाराव्या लागतील यात केवळ एकच अट आहे, या नोटा नकली आणि जास्त फाटलेल्या नसाव्यात तशा जास्त फाटलेल्या वेगळ्या ठिकाणी दिल्या जातात.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या माहिती नुसार आपल्या नोटा बँक ब्राँचमध्ये जाऊन बदलण्यासाठी कोणताही चार्ज किंवा शुल्क आकारलं जाणार नाही. सर्वात महत्वाचे म्हणजे नोटा बदलण्यासाठी ज्या बैंक मधे तुम्ही जाणर आहत त्या बैंकचे तुम्ही ग्रहाक असणंही आवश्यक नाही. अशावेळी बँकेत नोट दिल्यानंतर, बँक नोट मुद्दाम किंवा जाणून-बुजून फाडलेली नाहीत ना? ते चेक करते. त्याशिवाय नोटची कंडिशन कशी आहे, हे देखील बँक तपासते.
त्यानंतरच नोट बदलून दिली जाते दरम्यान भारतीय RBI च्या नियमांनुसार अतिशय खराब झालेल्या म्हणजे जळलेल्या किंवा तुकडे तुकडे झालेल्या स्थितीतील नोटा ह्या बदलल्या जात नाहीत. मात्र आपण लक्षात घ्या अशाप्रकारच्या नोटा RBI च्या इश्यू ऑफिसमध्ये जमा केल्या जाऊ शकतात.
रिझर्व्ह बँकेची नोटा बदल्यासाठीची हि गाईडलाईन्स आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाची आहे. आपण इतरांना नक्की शेअर करा
Post a Comment