एक दिवस बाकी आहे मिर्जापूर सीजन टू
मित्रांनो फक्त एक दिवस बाकी आहे मिर्जापूर सीजन टू रिलीज होण्यासाठी आणि सर्वात जास्त धन्यवाद करायचं ऐमेज़ॉन आणि मिर्झापूर कास्टिंग ग्रुपचा कारण की त्यांनी खूप कष्ट घेतले रिलीज डेट सांगण्यासाठी आणि मिर्झापूर रिलीज़ करण्यासाठी.
मिर्जापूर सीजन टू |
मिर्जापुर चा पहिला सिजन 2018 साली आला होता आणि आता सीजन टू येताय 2020 साली. मित्रांनो जर तुम्ही मिर्झापूर पहिला सिझन पाहिला असेल तर तुम्हाला नक्कीच कळेल की वेबसिरीज मनामध्ये खुप आवड निर्माण करणारी आहे.
मिर्झापूर सीजन वन चे 9 एपिसोड होते आणि एक एपिसोड 40 मिनिटांचा होता. जेव्हा दर्शकांनी पहिला सीजन पाहिला तेव्हा सर्वांच्या मनामध्ये एकच प्रश्ण येत होता शेवटी ला मिर्झापूर हे कोणाचे राज्य होईल.हे राज्य त्रिपाठींचे राहील का पंडितांचे होईल ??
हा सगळा खेळ एका राजगद्दीसाठी चालला आहे आणि ती राजगद्दी असते मिर्झापूर शहराची. मिर्झापूर या राजगद्दीवर फक्त त्रिपाठींच्या राज्य असते.
मुन्ना त्रिपाठी आणि कालीन त्रिपाठी |
या कहाणीची सुरुवात होते एका लग्नाच्या वराडे मधून. एका लग्नाची वराड रस्त्यावर नाचत राहते.आणि त्या वऱ्हाडी मध्ये येतात मुन्ना त्रिपाठी म्हणजेच अर्थात कालीन त्रिपाठी यांचे सुपुत्र.नाचता नाचता त्यांच्या हातातून एक गोळी झाडली जाते आणि ती गोळी लागते नवरदेवाच्या तोंडावर.नवरदेव तिथे मरण पावतो.नवरदेवाचे आई-वडील कोर्टात केस करतात मुन्ना त्रिपाठी वर आणि हा केस लढत असतात वकील रमाकांत पंडित.
रमाकांत पंडित एकदम विश्वासू माणूस असतात ते कधीही आयुष्यामध्ये हार मानत नाही.त्यांना काळा पैसा बिलकुल नाही आवडत नाही ते स्वतःच्या कष्टाच्या पेश्या वर जगत असतात. रमाकांत पंडित ला दोन मुलं आणि एक मुलगी असते.दोन मुलं आणि मुलगी त्यांच्या कॉलेजमध्ये शिकत असते.या दोन मुलाचे नाव गुड्डू आणि बबलू असते आणि मुलीचे नाव डिम्पल असते.
गुड्डू आणि बबलू |
गुड्डू आणि बबलू यांचे स्वप्न साधे असतात पण त्यांच्या आयुष्यामध्ये असा एक शन येतो त्याच्यामुळे ते वाईट वळणला लागतात.
पंकज त्रिपाठी अर्थात कालीन भैया यांचा राज्य मिर्झापूर वर आहे.ते त्यांच्या सुपुत्राला म्हणतात म्हणजे मुन्ना ला, तू चुकी केली आहेस आता तुला याची भरपाई करायला लागेल. त्यासाठी तू त्या वकिलाच्या घरी जा आणि त्याला समजावून सांग. वकिलाच्या घरी पोहोचल्यानंतर समजुन सांगण्या मध्ये त्यांच्यामध्ये वाद होतो आणि मारामारी होते.या मारामारी मध्ये मुन्ना मार खाऊन घरी वापस येतो.
तेव्हा कालीन त्रिपाठी सांगतात गुड्डू आणि बबलू ला आपल्या वाड्यावर घेऊन या! त्यांची हिंमत पाहून कालीन भैया त्यांना कामावर ठेवण्याचा प्रस्ताव देतात.
तेव्हा त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो कारण की जर त्यांनी हा प्रस्ताव नस्वीकार केला तर त्यांची मृत्यू याच ठिकाणी निश्चित आहे. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसल्यामुळे ते या कामासाठी मंजुरी देतात.हे काम स्मगलिंग,द्रगिंग आणि मर्डर करण्याचे.त्यांना या कामांमध्ये चांगला पैसा मिळू लागल्यामुळे ते आनंदी राहतात.
एकीकडे मुन्ना ला खूप राग येतो कारण की त्याला गुड्डू आणि बलूनी मारलेल राहतं आणि मुन्ना ला भेव वाटु लागत की मिर्झापूर हे राज्य करण्याच सोपंन त्याच्यापासून दूर होत आहे.
दिवसेंदिवस गुड आणि बबलू त्यांच्या कामामध्ये यश गाठू लागले होते आणि यशाच्या शिखरावर चढताना तुम्हाला माहित आहे खूप दुश्मन गिरी होत असते.
मी तुम्हाला संपूर्ण स्टोरी सांगणार नाही.फक्त एवढेच सांगेल की सीजन 1 नक्की बघा.जर तुम्ही सीजन 1 पाहिलेलाच नाही तर तुम्हाला सीजन 2 काही कळणारच नाही.
सीजन 2 मध्ये हे समजणार आहे की जे मिर्झापूर राज्य त्रिपाठी कडे राहते की पंडिताकडे जाते व इतर दुसरा कोणी त्या राज्यावर राज्यकर्ते.
हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला मिर्ज़ापुर सीज़न 1 आणि सीज़न 2 पहावे लागेल.
Post a Comment