DBATU 2020 Winter Exam पासाईंग निकष
DBATU Winter 2020 Exam Passing Criteria |
काही दवसांपूर्वी DBATU(डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी) या विद्यापीठाच्या ऑनलाईन MCQ पद्धतीने अंतिम सत्र (सेमीस्टर) परीक्षा घेण्यात आल्या. या मध्ये Engineering, Pharmacy, Architecture या शाखाच्या विद्यार्थ्यांचा सामावेश होता.
या परीक्षेत विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलेला पीआरएन नंबर आणि password च्या सहाय्याने dbatu.brainzorg वेबसाइटवर लॉग इन करावे लागे. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्याच्या मोबाईलचा किंवा लॅपटॉपचा कॅमेरा चालु करावा लागायच आणि मग त्या नंतर पेपर चालु होत असे. या परीक्षेत विद्यापीठाने विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. जो विद्यार्थी मार्गदर्शक तत्त्वे/सूचना खंडित करण्याचा प्रयत्न करीत होता तर त्या विद्यार्थ्यांस चेतावणी येत. या मधे १५ चेतावणीचा सामावेश होता. ज्या विद्यार्थ्यांच्या १५ चेतावणी पूर्ण झाल्या की त्याचा पेपर बंद होत असे.
२०१९-२० या शैक्षणिक वर्षात एडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचा non Combined Passing Pattern मधे सामावेश होतो. ज्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वर्ष २०१९ च्या आधी एडमिशन झाले आहे ते Combined Passing Pattern मधे येतात.
Passing Criteria For (Non Combined Passing Pattern)
Engineering : या शाखाच्या विद्यार्थीना एकूण ६० प्रश्न होते. या मधे प्रत्येकी प़श्नला १.५ गुण होते. विद्यार्थीची ६० पाकी कोणते ही ४० प़श्नच्या उत्तर बरोबर असल्यास ६० गुण प्राप्त होतील. Passing साठी 15 प्रश्नांची योग्य उत्तरे आसनेे अनिवार्य आहे.
या पॅटर्न मधील विद्यार्थीना शेवटच्या सेमेस्टर परीक्षेत 20 गुण मिळविणे आवश्यक आहे.
Pharmacy : या शाखाच्या विद्यार्थीना एकूण ७० प्रश्न होते. या मधे प्रत्येकी प़श्नला १.५ गुण होते. विद्यार्थीची ७० पाकी कोणते ही ५० प़श्नच्या उत्तर बरोबर असल्यास ७५ गुण प्राप्त होतील.
Architecture : या शाखाच्या विद्यार्थीना एकूण ६० प्रश्न होते. या मधे प्रत्येकी प़श्नला १.५ गुण होते. विद्यार्थीची ६० पाकी कोणते ही ४० प़श्नच्या उत्तर बरोबर असल्यास ६० गुण प्राप्त होतील. Passing साठी 15 प्रश्नांची योग्य उत्तरे आसनेे अनिवार्य आहे.
या पॅटर्न मधील विद्यार्थीना शेवटच्या सेमेस्टर परीक्षेत 20 गुण मिळविणे आवश्यक आहे.
Passing Criteria For (Combined Passing Pattern)
या पॅटर्न मधील वि्यार्थ्यांना ४०% गुण आसेन अनिवार्य आहे.( ASSESMENT + MSE + ESE = ४० marks)
How To Copy In Dbatu Exam?
तुम्ही खूप महान माणूस आहात जर हा प्रश्न तुम्ही गूगलवर सर्च करता असाल तर. मित्रा जरा काही लाज-लज्या, काही तरी. कॉपी केल्याने काही प्राप्त होत नाही, फक्त डिग्री भेटेल त्याचा सुद्धा काही फायदा नाही. त्यामुळे अभ्यास करा, कॉपी नाही.
Post a Comment