10 वी उत्तीर्ण साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती (शेवटचे दहा दिवस).
पदाचे नाव = मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ
एकूण पदसंख्या= पद संख्या तूर्तास दिली नाही.
शैक्षणिक पात्रता = 10 वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
वयाची अट = 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 25 वर्षे/18 ते 27 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण = संपूर्ण भारत.
अर्जासाठी फीज = General or OBC = ₹100 [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
अर्जाची शेवटची तारीख =21 मार्च 2021 (11:30 PM)
परीक्षा = Tier-I (CBT): 01 ते 20 जुलै 2021
Tier-II (वर्णनात्मक पेपर): 21 नोव्हेंबर 2021
सविस्तर व संपूर्ण जाहिरात येथे PDF वाचा = bit.ly/3rtUkPR
ऑनलाईन अर्ज येथे करा = ssc.nic.in/
जर तुम्हाला सरकार नोकरीची अपेक्षा आहे तर तुमच्या साठी ही सुवर्ण संधी आहे. हा पेपर दोन टायर मधे होईल, प्रथम टायर मधे तुम्हाला कॉम्प्युटर बेस परीक्षा देवा लागेल. दुसर्या टायर मधे वर्णनात्मक पेपर असेल ज्या मधे तुम्हाला एखाद्या गोष्टीचे वर्णन कारवा लागेल. तुम्ही जर या परीक्षा मधे उत्तीर्ण झालात तर तुम्हाला सरकार नोकरी मिळू शकते. मग वाट कशाची पाहता आहात अंतीम तारीख संपण्याच्या आधी फॉर्म भरून टाका.
सरकारी जॉब अपडेट खूप महत्वाचे आहे. आपण थोडासा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.
Post a Comment