Translate

भारतीय हवाई दलात, ग्रुप C मध्ये विविध पदाची भरती

Recruitment of Various Posts in Indian Air Force, Group C


एकूण पदे = 255

 

विविध पदे = मल्टी टास्किंग स्टाफ, हाउस कीपिंग स्टाफ, मेस स्टाफ, निम्न श्रेणी लिपिक, लिपिक हिंदी टायपिस्, स्टेनोग्राफर ग्रेड-II, स्टोअर (सुपरिंटेंडेंट) स्टोअर कीपर,लाँड्रीमन, कारपेंटर, पेंटर, व्हल्केनिझर, सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर, कुक (सामान्य श्रेणी), फायरमन इत्यादी.


शैक्षणिक पात्रता = 10वी / 12वी उत्तीर्ण / पदवीधर/ टाइपिंग /वाहनचालक परवाना /  ITI  ( प्रत्येक जागेसाठी पात्रता वेग वेगळी आहे - सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा)


हे पण वाचा: 10 वी उत्तीर्ण साठी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS पदाची मेगा भरती


वयाची अट =  15 मार्च 2021 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]


नोकरी ठिकाण =  संपूर्ण भारत 


अर्जासाठी फीज = फी नाही


अर्ज पाठविण्याचा पत्ता = कृपया खालील जाहिरातची PDF पहा.


अर्जाची शेवटची तारीख = 15 मार्च 2021


सविस्तर जाहिरात आणि अर्ज - PDF -  bit.ly/2NsDkux


पद क्र.पदाचे नावपद संख्या
1मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)61
2हाउस कीपिंग स्टाफ (HKS)49
3मेस स्टाफ47
4निम्न श्रेणी लिपिक (LDC)11
5लिपिक हिंदी टायपिस्ट02
6स्टेनोग्राफर ग्रेड-II04
7स्टोअर (सुपरिंटेंडेंट)03
8स्टोअर कीपर03
9लाँड्रीमन09
10आया/वार्ड सहाय्यिका01
11कारपेंटर03
12पेंटर04
13व्हल्केनिझर02
14सिव्हिलियन मेकॅनिकेल ट्रान्सपोर्ट ड्राइव्हर07
15कुक (सामान्य श्रेणी)41
16फायरमन08
Total255

Post a Comment

Previous Post Next Post