DBATU DSY 2020 Winter Exam वेळापत्रक
DBATU म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल यूनिवर्सिटी या विद्यापीठाने रेग्युलर असणाऱ्या 2nd Year/ 3rd Year विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन MCQ पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. जर तुम्ही ती माहिती वाचली नसेल तर ती नक्की वाचा. आता आशा प्रकारे DSY म्हणजे Direct Second Year च्या विद्यार्थ्यांची विद्यापीठ पेपर घेणार आहे. तर त्यासाठी विद्यापीठाने नुकताच परीक्षाचे वेळापत्रक जाहीर केले आणि त्याच बरोबर विद्यापीठाने काही guidelines पण दिले आहेत. त्या खालील प्रमाणे..
ही परीक्षा 15 एप्रिल 2021 ते 22 एप्रिल 2021 दरम्यान, ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. जर तुम्हाला तो timetable official विद्यापीठाच्या वेबसाईटवर आणि या वेबसाईट वर बघू शकता.
ही माहिती वाचा: Form filling DBATU
DBATU DSY Online Winter Exam 2020 General Guidelines
- ही परीक्षा फक्त DSY B TECH च्या विद्यार्थ्यांनासाठी आहे असे या GUIDELINES मधे दिले आहे.
- ही परीक्षा ऑनलाईन MCQ पद्धतीने घेतली जाणार. या मधे तुम्हाला total 60 प्रश्ण असतील, प्रत्येकी एक-एक प्रश्नाला 1.5 मार्क असतील. म्हणजे तुम्हाला या पाकी कोणतीही 40 बरोबर पाहिजे outoff मार्क घेण्यासाठी. [40×1.5=60]
- 60 प्रश्न सोडण्यासाठी तुम्हाला 90 मिनिट म्हणजे दीड तास (1.5 Hrs) वेळ असेल.
- परीक्षा देण्यासाठीची विंडो ही 3 घंटायासाठी open असेल. म्हणजे 3 Hrs च्या आत तुम्ही कधी ही पेपर start किंवा submit करू शकतात.
- बाकी च्या Guidelines खालील PDF मधे दिल्या आहेत त्या तुम्ही काळजीपूर्वक वाचा. जर काही अडचण आली तर खालील PDF मधील help Line मोबाईल नंबर वर कॉल करुन तुम्ही तुमची अडचण दूर करू शकता.
- Passing साठी किती मार्क पाहिजे?
- Pass होण्यासाठी तुम्हाला 60 मार्क पैकी 20 मार्क पाहिजे. तर मित्रांनो ALL THE BEST
- Guy's are you want M3 question bank then comment below.
m3 quistion bank please sir
ReplyDeletePost a Comment